अर्थ : ड जीवनसत्वाच्या न्यूनतेमुळे लहान मुलांना होणारा रोग.
उदाहरणे :
मुडदूस झालेल्या मुलाला कॅल्शियम देतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विटामिन डी तथा कैल्शियम की कमी से बच्चों को होने वाला एक रोग।
रिकेट्स में अस्थियाँ मुड़कर कुरूप हो जाती हैं।