अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
मुझफ्फरपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मुझफ्फरपूर शहरात आहे.
समानार्थी : मुझफ्फरपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक जिला।
मुजफ्फरपुर जिले का मुख्यालय मुजफ्फरपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
ही रेल्वे बेगुसराई,मुझफ्फरपूर इत्यादी शहरांतून जाते.
समानार्थी : मुझफ्फरपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक शहर।
यह रेल बेगुसराय, मुजफ्फरपुर आदि शहरों से होकर जाती है।