पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुंगेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुंगेर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : मुंगेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र मुंगेर शहरात आहे.

समानार्थी : मुंगेर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक जिला।

मुंगेर जिले का मुख्यालय मुंगेर शहर में है।
मुंगेर, मुंगेर ज़िला, मुंगेर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.

उदाहरणे : मुंगेर हे गंगाकिनारी वसले आहे.

समानार्थी : मुंगेर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक शहर।

मुंगेर गंगा के तट पर बसा है।
मुंगेर, मुंगेर शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.