पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मानववंशशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : मानवाची उत्पत्ती, विकास ह्यांचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : माझा भाऊ मानववंशशास्त्रज्ञ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसमें मनुष्य की उत्पत्ति, विकास, भेद आदि का विवेचन होता है।

जीजाजी जगदलपुर में मानवविज्ञान के अध्यापक थे।
मानव विज्ञान, मानव शास्त्र, मानव-विज्ञान, मानव-शास्त्र, मानवविज्ञान, मानवशास्त्र

The social science that studies the origins and social relationships of human beings.

anthropology
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.