अर्थ : मादीचे जनन इंद्रिय.
उदाहरणे :
योनि हे एक मादी जननेंद्रिय आहे.
समानार्थी : मादी गुप्तभाग, मादी गुह्य, मादी गुह्यांग, मादी जननेंद्रिय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The reproductive organs of a woman.
female internal reproductive organ