पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माड   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : नारळीचे झाड.

उदाहरणे : माड हा खजुराच्या झाडासारखाच उंच असतो.

समानार्थी : नारळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खजूर की जाति का एक पेड़ जिसके बड़े गोल फलों में मीठी गिरी होती है।

इस जंगल में नारियल की अधिकता है।
तुंगवृक्ष, नारिकेल, नारियल, नारियल वृक्ष, नारीकेल, नीलतरु, श्मश्रुशेखर, स्कंधतरु, स्कन्धतरु

Tall palm tree bearing coconuts as fruits. Widely planted throughout the tropics.

coco, coco palm, cocoa palm, coconut, coconut palm, coconut tree, cocos nucifera
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.