अर्थ : एक विशिष्ट जातीचा आंबा.
उदाहरणे :
मलगोबा आंबे खूप रसदार तसेच गोड असतात.
समानार्थी : मलगोबा आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : मलगोबा आंब्याचे झाड.
उदाहरणे :
मलगोबा आंब्याच्या फांद्या फळांच्या वजनाने मोडत आहेत.
समानार्थी : मलगोबा आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मलगोबा या मुलगोबा आम का पेड़।
मलगोबा की टहनियाँ फलों के भार से टूट रही हैं।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree