पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मरणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

समानार्थी : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : खेळातील गडी, सोंगटी इत्यादी बाद होणे.

उदाहरणे : पहिल्या चार चालींतच माझा घोडा मेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेल में किसी गोटी या खिलाड़ी का खेल के नियमानुसार किसी कारण से खेल से अलग किया जाना।

इस खेल में हमारे चार साथी मर गए फिर भी खेल हमने ही जीता।
ढेर होना, मरना

To be on base at the end of an inning, of a player.

die
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अत्यंत कष्ट सोसणे.

उदाहरणे : तुम्ही सारे मजा करता आणि मी एकट्याने का म्हणून मरायचे?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मरने का सा कष्ट उठाना।

वह दिन-रात अपने जिस भाई के परवरिश के लिए मरती रही, उसी भाई ने उससे मुँह मोड़ लिया।
मरना

Suffer or face the pain of death.

Martyrs may die every day for their faith.
die
४. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : भूक, तहान, वासना इत्यादी वेळेवर तृप्त न झाल्याने नाहीसे होणे.

उदाहरणे : जेवण शिजेस्तवर आमची भूक मेली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मनोवेग, इच्छा आदि का दबकर नहीं के बराबर होना।

बार-बार चाय पीने से मेरी भूख मर गई।
मरना

Disappear or come to an end.

Their anger died.
My secret will die with me!.
die
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.