अर्थ : मानसशास्त्राचा ज्ञाता.
उदाहरणे :
ह्या संमेलनात विविध देशांचे मानसशास्त्रज्ञ येणार आहेत.
समानार्थी : मानसशास्त्रज्ञ, सायकॉलॉजिस्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मनोविज्ञान का ज्ञाता।
इस सम्मेलन में देश-विदेश के मनोवैज्ञानिकों ने भाग लिया।A scientist trained in psychology.
psychologist