पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनोगत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनोगत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मनात असलेले किंवा ठरवलेले.

उदाहरणे : त्याने आपली मनोगत इच्छा माझ्यापुढे व्यक्त केली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन में होने या आने वाला।

कवि महोदय ने अपने मनोगत भावों को कविता के माध्यम से श्रोताओं के सामने प्रस्तुत किया।
मनोगत, स्वगत
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.