अर्थ : कामाच्या मधून मिळालेला अवकाश.
उदाहरणे :
मध्यावधीत मी आज रामला भेटून येणार आहे
समानार्थी : मध्यावधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य के बीच में मिलनेवाला अंतराल।
कार्य अंतराल में श्रमिक नेता ने श्रमिकों से विचार-विमर्श किया।