अर्थ : भेळीत पुरी चुरून बनवलेले खाद्य.
उदाहरणे :
चौपाटीला जाऊन भेळपुरी खाणार नाही असे कसे होईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भेल में पूरी को चूरकर या साबूत डालकर बनाई गई एक चटपटी खाद्य वस्तु।
चौपाटी जाएँ और भेलपुरी न खाएँ ये कैसे हो सकता है !।