पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूदेवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूदेवता   नाम

१. नाम / समूह

अर्थ : आर्यांच्या चार वर्णांपैकी पहिला वर्ण, याची अध्ययन व अध्यापन ही कर्तव्ये सांगितली आहेत.

उदाहरणे : पूर्वी ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण मानला जात असे

समानार्थी : द्विज, ब्राह्मण, भूदेव, विप्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दुओं के चार वर्णों में पहला वर्ण या जाति जिसका मुख्य काम पठन-पाठन, यज्ञ, ज्ञानोपदेश आदि हैं।

ब्राह्मण अपने कर्म से दिन-प्रतिदिन दूर होते जा रहे हैं।
बाम्हन, ब्रह्मण, ब्राह्मण

The highest of the four varnas: the priestly or sacerdotal category.

brahman, brahmin
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.