अर्थ : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.
उदाहरणे :
दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले
समानार्थी : भुता
अर्थ : घारीपेक्षा मोठा गरुड.
उदाहरणे :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
समानार्थी : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :