पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अवस्तूच्या ठिकाणी होणारा वस्तुत्वाचा भास.

उदाहरणे : प्रपंच ही एक माया आहे

समानार्थी : माया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई ऐसा कार्य या बात जो वास्तविक या सत्य न रहने पर भी सत्य और ठीक जान पड़े।

हम सांसारिक माया में फँसे हुए हैं।
माया दीपक नर पतंग भ्रमि-भ्रमि इवैं पड़ंत, कहें कबीर गुरु ग्यान ते एक आध उबरंत।
अनीश, अविद्या, इंद्र-जाल, इंद्रजाल, इन्द्र-जाल, इन्द्रजाल, परपंच, परपञ्च, प्रपंच, प्रपञ्च, भव-विलास, माया
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अवास्तविक कल्पना.

उदाहरणे : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.

समानार्थी : आभास, भ्रम, भ्रांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।

अँधेरे में रस्सी में सर्प का आभास हो जाना बहुत स्वाभाविक है।
उपमानों से ही उपमेय की प्रतीति होती है।
आभास, प्रतीति

An erroneous mental representation.

illusion, semblance
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.

उदाहरणे : अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.

समानार्थी : आभास, कल्पना, भ्रम, माया, मिथ्या आरोप

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.