पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाग्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाग्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : ज्या भाग्याच्या योगाने चांगल्या गोष्टी वा घटना घडतात असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य.

उदाहरणे : त्याचे सौभाग्य असे की अपघात होऊनही त्याला काहीच झाले नाही

समानार्थी : सद्भाग्य, सुदैव, सौभाग्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा भाग्य जिसके आधार पर अच्छी बात या घटनाएँ हो या वह भाग्य जो अच्छाई का प्रतीक हो।

यह मेरा सौभाग्य है कि आपके दर्शन हुए।
खुशक़िस्मती, खुशनसीबी, सआदत, सद्भाग्य, सौभाग्य

An auspicious state resulting from favorable outcomes.

good fortune, good luck, luckiness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : दैवी शक्तीद्वारे ठरवलेले विधान.

उदाहरणे : आपल्या भाग्यात काय आहे हे कळणे दुरापास्त आहे

समानार्थी : अदृष्ट, दैव, नशीब, नियती, प्राक्तन, प्रारब्ध, ललाटलेख, विधिलिखित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह निश्चित और अटल दैवी विधान जिसके अनुसार मनुष्य के सब कार्य पहले ही से नियत किये हुए माने जाते हैं और जिसका स्थान ललाट माना गया है।

सभी जीव अपने कर्मों से भाग्य का निर्माण करते हैं।
नियति का लिखा कोई मिटा नहीं सकता है।
इकबाल, इक़बाल, किस्मत, तकदीर, तक़दीर, दई, दैव, नसीब, नियति, प्राक्तन, प्रारब्ध, भाग, भाग्य, मुकद्दर, मुक़द्दर, सितारा

An unknown and unpredictable phenomenon that causes an event to result one way rather than another.

Bad luck caused his downfall.
We ran into each other by pure chance.
chance, fortune, hazard, luck
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.