अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरणे :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
समानार्थी : कोशागार, खजिना, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A storehouse for treasures.
treasure houseअर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
उदाहरणे :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
समानार्थी : कोठार, गोदाम, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :