अर्थ : अतिशीघ्रतेने.
उदाहरणे :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
समानार्थी : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भराभर, लवकर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।