अर्थ : अन्य धातू मिसळलेले, अशुद्ध लोखंड.
उदाहरणे :
बीडाचा तवा घावण करण्यासाठी वापरतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लोहा जिससे लोहे की अन्य चीजों का निर्माण किया जाता है और जिसमें अन्य धातुएँ भी मिली रहती हैं।
वह कच्चे लोहे को आग पर तपा रहा है।Crude iron tapped from a blast furnace.
pig ironअर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आहे.
समानार्थी : बीड जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory