पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बांधणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बांधणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : वस्त्राला विशिष्टप्रकारे गाठी मारून रंगवण्याची कला.

उदाहरणे : पाटोला व बांधणी हे भारतीय परंपरागत रंगारी कामातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानले जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँधकर कपड़े रंगने की कला।

मनोरमा बाँधनी सिखाती है।
बंधेज, बन्धेज, बाँधनी, बांधनी, बान्धनी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांधणीचे काम ज्यावर केले आहे असे कापड.

उदाहरणे : राजस्थानात गडद रंगातील बांधणी फक्त विवाहित स्त्रीनेच वापरावी असा संकेत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँध कर रंगा हुआ कपड़ा।

उसकी बाँधनी साड़ी अच्छी लग रही है।
बंधेज, बन्धेज, बाँधनी, बांधनी, बान्धनी
३. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : बांधण्याची पद्धत.

उदाहरणे : ह्या घराची बांधणी मजबूत आहे.

समानार्थी : बांधकाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बनने या बनाने का भाव या ढंग।

उसके शरीर की संरचना सुगठित है।
गठन, तराश, तर्ज, बनावट, रचना, संरचना
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बांधण्याची क्रिया.

उदाहरणे : विमानवाहू नौकेची बांधणी वर्षभरात सुरू.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को रोकने या बाँधने की क्रिया या युक्ति।

बंधेज से कुछ फायदा नहीं हुआ।
बंधेज, बन्धेज

The action of prohibiting or inhibiting or forbidding (or an instance thereof).

They were restrained by a prohibition in their charter.
A medical inhibition of alcoholic beverages.
He ignored his parents' forbiddance.
forbiddance, inhibition, prohibition
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांधण्याचे साधन.

उदाहरणे : नाडी, दोरा इत्यादी बांधणी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जिससे कुछ बाँधा जाए।

यशोदा ने कृष्ण को बंधन द्वारा ओखल से बाँध दिया था।
अंदु, अनुबंध, अनुबन्ध, अन्दु, अलान, आबंध, आबंधन, आबन्ध, आबन्धन, आलान, फंग, फग, बंधन, बद्धी, बन्धन

Restraint that attaches to something or holds something in place.

fastener, fastening, fixing, holdfast
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.