अर्थ : शक्ती किंवा बळ असलेला.
उदाहरणे :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
समानार्थी : जबर, बलवान, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।