अर्थ : एखादी गोष्ट बरोबर आहे हे दर्शवणारे चिन्ह.
उदाहरणे :
गुरुजींनी योग्य उत्तरापुढे बरोबरची खूण केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सही का चिह्न।
जो वाक्य ठीक हो उसके आगे सही का चिह्न लगाओ।A mark indicating that something has been noted or completed etc..
As he called the role he put a check mark by each student's name.