अर्थ : भाजल्यामुळे शरीरावर येणारे द्रव असलेले बुडबुड्यासारखे आकार.
उदाहरणे :
भाजल्यामुळे तिच्या हातावर फोड आला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरातील विष एकत्रित होऊन तयार झालेली अशी गाठ ज्यात पू तयार झाला आहे.
उदाहरणे :
तो दररोज फोडाची मलमपट्टी करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :