अर्थ : लांबी आणि रुंदी.
उदाहरणे :
भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
समानार्थी : पसारा, विस्तार, व्याप्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The distance or area or volume over which something extends.
The vast extent of the desert.अर्थ : पसरण्याची क्रिया.
उदाहरणे :
बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला
समानार्थी : प्रसार
इतर भाषांमध्ये अनुवाद :