पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फेरी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बर्‍याच वेळा होणार्‍या येरझारा.

उदाहरणे : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले

समानार्थी : खेटा, खेप, खेपा, चक्कर, येरझारा, हेलपाटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बार-बार आने-जाने की क्रिया।

तहसीलदार से मिलने के लिए बहुत फेरा लगाना पड़ा।
चक्कर, फेरा, फेरी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विकण्यासाठी वस्तू घेऊन दारोदार फिरण्याची क्रिया.

उदाहरणे : तो फेरीचा धंदा करतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को बेचने के लिए उसे लादकर गाँव-गाँव, गली-गली घूमने की क्रिया।

हर दूसरे दिन सब्जी बेचने वाला फेरी लगाता है।
फेरी

The act of selling goods for a living.

hawking, peddling, vending, vendition
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : माल वाहून नेणार्‍या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी.

उदाहरणे : शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.

समानार्थी : खेप, भरणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा।

किसान ने बैलगाड़ी से दो खेप में खलिहान का अनाज ढोया।
खेप
४. नाम / भाग

अर्थ : खेळातील असा टप्पा ज्यात एका निश्चित कालावधीत निश्चित खेळ खेळून पुढे जायचे असते.

उदाहरणे : भूपति-नोल्सच्या जोडीने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

समानार्थी : राऊंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी खेल में खेल का वह विभाग जिसमें एक निश्चित अवधि में खेलों की संख्या निश्चित होती है तथा हर एक खिलाड़ी की बारी आती है।

भूपति-नोल्स की जोड़ी ने दूसरे दौर में प्रवेश कर लिया है।
दौर, राउंड, राउन्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.