सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दहा पंधरा हात लांब व अर्धा पाऊण हात रुंद असे डोक्याला बांधायचे वस्त्र.
उदाहरणे : आजकाल लग्नात फेटा बांधायची टूम निघाली आहे.
समानार्थी : पटका
स्थापित करा