पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुलवात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुलवात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : निरांजनात लावायची फुलाच्या आकाराची कापसाची वात.

उदाहरणे : आजीने फुलवात तेलात भिजवून ठेवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूई की बनी हुई गोल बत्ती।

दादी ने फुलबत्ती को तेल में भिगा कर रख दिया।
फुलबत्ती, फुलबाती
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.