अर्थ : शरीराचा एखादा भाग फुगीर होणे.
उदाहरणे :
मार बसल्यामुळे तिचा गुडघा सुजला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वारा, पाणी आत भरल्यामुळे वस्तू आकारात मोठी होणे.
उदाहरणे :
हा फुगा चांगला फुगला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु के भीतर के भाग का हवा, तरल पदार्थ आदि के भर जाने से अधिक फैल जाना या बढ़ जाना।
यह गुब्बारा बहुत फूलता है।