पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुगडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात एकमेकींचे हात किंवा दंड धरून व पाय जुळवून गरगर फिरतात तो खेळ.

उदाहरणे : मंगळागौरीच्या दिवशी सर्व मुलींनी फुगड्या घातल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खेल जिसमें एक दूसरे का हाथ पकड़कर गोल-गोल घूमते हैं।

सीता और गीता फुगड़ी खेल रही हैं।
फुगड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.