पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाळकांब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाळकांब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नांगराचा आकडा व लोखंडी फाळ ह्यांना जोडणारा लाकडी तुकडा.

उदाहरणे : फाळक्यात लोखंडी फाळ लावून शेतकरी शेतावर गेला.

समानार्थी : फाळके, फाळवंड, फाळेटू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हल की वह लकड़ी जिसमें फाल लगा होता है।

फल लगाते समय फरयारी फट गई।
फरयारी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.