अर्थ : एटीएम, डेबिट कार्ड इत्यादी ज्याने पैसा काढला जातो किंवा ज्याचा वापर पैशाच्या स्वरूपात केला जाते ते कार्ड.
उदाहरणे :
खरेदी केलेल्या सामानाचे शुल्क प्लॅस्टिक मनीने देता येते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एटीएम, डेबिट कार्ड आदि जिनसें पैसा निकाला जाता है या वे कार्ड जिनका उपयोग पैसे के रूप में किया जाता है।
आज-कल काग़ज़ी पैसों पर प्लास्टिक पैसे हावी हैं।