पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राजापत्य विवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : अष्टविवाहांपैकी एक ज्यात,ह्या कन्येशी धर्माचे आचरण कर किंवा प्रजोत्पादनार्थ कन्यार्पण असे म्हणून मुलीचा बाप वरास कन्या अर्पण करतो"प्राजापत्य विवाह कालबाह्य झाले आहेत".

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.