अर्थ : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
उदाहरणे :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
समानार्थी : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, यश, लौकिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।अर्थ : एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
समानार्थी : प्रचार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizing