अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
उदाहरणे :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
समानार्थी : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति, आदि या उनके गुणों या अच्छी बातों के संबंध में कही हुई आदरसूचक बात।
प्रशंसा से सभी खुश और प्रोत्साहित होते हैं।