पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रमुख   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.

उदाहरणे : अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.

समानार्थी : पुढारी

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याकडे प्रमुख सूत्रे आहेत अशी व्यक्ती.

उदाहरणे : प्रमुखाने सर्वांना आज्ञा दिली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे किसी कार्य में सब प्रकार के अधिकार प्राप्त हों।

इस अनुष्ठान के कर्ताधर्ता सेठ मोहनदासजी हैं,क्योंकि उन्हीं की देख रेख में यह कार्य हो रहा है।
कर्ता धर्ता, कर्ता-धर्ता, कर्ताधर्ता

A person who is in charge.

The head of the whole operation.
chief, head, top dog

प्रमुख   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : महत्त्व असलेला.

उदाहरणे : आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.

समानार्थी : ठळक, महत्त्वपूर्ण, मुख्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।

आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।
आप अपना बहुमूल्य समय यूँ ही मत गँवाइए।
अनमोल, अमूल्य, अर्थपूर्ण, अहम, आर्थ, क़ीमती, कीमती, तगड़ा, बड़ा, बड़ा बड़ा, बड़ा-बड़ा, बहुमूल्य, बेशक़ीमती, बेशकीमती, महत्त्वपूर्ण, महत्वपूर्ण, मूल्यवान
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संगीतात सप्तसूरांचा किंवा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : वादक प्रमुख कळ दाबत आहे.

समानार्थी : मुख्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में स्वरग्राम का या उससे संबंधित।

वादक मुख्य कुंजी को दबा रहा है।
मुख्य स्वरग्राम।
मुख्य, मेजर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.