अर्थ : जिथे एखाद्या वस्तू, उपकरण इत्यादीचे प्रक्षेपण केले जाते तो परिसर.
उदाहरणे :
प्रक्षेपण परिसरात एका क्षेपणास्त्राचे परिक्षण चालू आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह परिसर जहाँ से किसी वस्तु, उपकरण आदि का प्रक्षेपण किया जाता हो।
प्रक्षेपण परिसर से एक मिसाइल सफलतापूर्वक प्रक्षेपित किया गया।A platform from which rockets or space craft are launched.
launch area, launch pad, launching pad, launchpad, pad