सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाट्यावर किंवा मिश्रणयंत्रात वाटून बारीक केलेला पदार्थ.
उदाहरणे : आजकाल आले, लसणाचे वाटण बाजारात तयार मिळते.
समानार्थी : वाटण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु का गाढ़ा लसीला रूप।
Any mixture of a soft and malleable consistency.
अर्थ : दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी पेस्ट.
उदाहरणे : रोज टूथपेस्टने दात घासल्याने दात स्वच्छ राहतात.
समानार्थी : टूथपेस्ट
दाँत साफ़ करने का पेस्ट।
A dentifrice in the form of a paste.
स्थापित करा