पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.

उदाहरणे : नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।

किसान खेत में गेहूँ बो रहा है।
बीज डालना, बोआई करना, बोना, बोवाई करना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.

उदाहरणे : घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात का सूत्रपात करना।

तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।
बोना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.