पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्वार्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : काल, वस्तू इत्यादींच्या दोन अर्ध्या भागापैंकी सुरवातीचा किंवा आधीचा अर्धा भाग.

उदाहरणे : ह्या महिन्याचा पूर्वार्ध माझ्यासाठी खूप चांगला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काल, वस्तु आदि के दो अर्ध भागों में से शुरू का या पहला आधा भाग।

इस महीने का पूर्वार्द्ध मेरे लिए बहुत अच्छा रहा।
पूर्वार्द्ध, पूर्वार्ध

One of two equal parts of a divisible whole.

Half a loaf.
Half an hour.
A century and one half.
half, one-half
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.