सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूर्ण होण्याची वा करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : त्यांच्यावाचून या कामाला पूर्तता लाभूच शकत नाही
समानार्थी : परिपूर्ती, पूर्णता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पूर्ण या पूरा होने अथवा करने की क्रिया या भाव।
The act of making something perfect.
स्थापित करा