अर्थ : पूर्ण करणारा वा भर घालणारा.
उदाहरणे :
हे काम लवकर होण्यास त्याच्या पूरक प्रयत्नांची मदत झाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Acting as or providing a complement (something that completes the whole).
complemental, complementary, completing