सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूजा करण्यायोग्य.
उदाहरणे : गौतमबुद्ध हे पूजनीय व्यक्ती होते.
समानार्थी : उपास्य, पूजार्ह, पूज्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो पूजा करने के योग्य हो।
Worthy of adoration or reverence.
अर्थ : श्रद्धा ठेवण्यास योग्य असा वा ज्यावर श्रद्धा ठेवावी असा.
उदाहरणे : गुरू हा श्रद्धेय असतो.
समानार्थी : श्रद्धेय
जिसके प्रति श्रद्धा करना उचित हो।
स्थापित करा