अर्थ : पुरुषांशी सबंधित असलेला.
उदाहरणे :
ह्या इस्पितळात पुरुषासंबंधित रोगांवर उपचार केला जातो.
समानार्थी : पुरुषांचा, पुरुषासंबंधी, पौरुषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पुरुषों से सम्बन्धित हो।
इस अस्पताल में केवल मरदाना बीमारियों का इलाज होता है।