अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
त्याच्या पुदुक्कोट्टै येथील घरावरदेखील छापा मारला.
समानार्थी : पुदुक्कोट्टै
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
उनके पुदुकोट्टे के घर में भी छापा मारा गया।