अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
त्याच्या पुदुक्कोट्टै येथील घरावरदेखील छापा मारला.
समानार्थी : पुदुक्कोट्टै शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
उनके पुदुकोट्टे के घर में भी छापा मारा गया।अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
पुदुक्कोट्टै जिल्ह्याचे मुख्यालय पुदुक्कोट्टै शहरात आहे.
समानार्थी : पुदुक्कोट्टै जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
पुदुकोट्टे जिले का मुख्यालय पुदुकोट्टे शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory