अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
उदाहरणे :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
समानार्थी : कष्ट, खस्ता, तसदी, ताप, त्रास, दुःख, विषाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।