पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिसोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिसोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : हरणाच्या जातीतील एक खूप लहान चतुष्पाद प्राणी.

उदाहरणे : पिसोर हा एशिया आणि दक्षिण अफ्रीकेच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांत आढळतो.

समानार्थी : पिसोरा, पिसोरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बहुत छोटा, हिरण की तरह का चौपाया जिसे सींग नहीं होती।

पिसोरा एशिया और दक्षिण अफ्रीका के उष्णकटिबंधी क्षेत्रों में पाया जाता है।
पिसेरा, पिसोरा

Very small hornless deer-like ruminant of tropical Asia and west Africa.

chevrotain, mouse deer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.