पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पायचीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पायचीत   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : क्रिकेट खेळात फलंदाजाच्या डावा पायाला चेंडू लागल्याने बाद होण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या खेळात पाकिस्तानचे दोन खेळाडू पायचीत झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट के खेल में बल्लेबाज के बाएँ पैर से गेंद के लगने की क्रिया द्वारा आउट होने की क्रिया।

इस खेल में पाकिस्तान के दो खिलाड़ी पगबाधा आउट हुए।
एलबीडब्लू, एलबीडब्ल्यू, पग-बाधा, पग-बाधा आउट, पग-बाधा आऊट, पगबाधा, पगबाधा आउट, पगबाधा आऊट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.