अर्थ : भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पानिपत शहरात आहे.
समानार्थी : पानिपत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हरियाणा प्रांत का एक जिला।
पानीपत जिले का मुख्यालय पानीपत शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory