पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पर्व   नाम

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सूर्य मकरराशित प्रवेश करतो त्या दिवशी साजरा केला जाणारा सण.

उदाहरणे : मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटतात

समानार्थी : मकरसंक्रांत, मकरसंक्रांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्य के मकर राशि में प्रवेश करने की क्रिया।

मकर संक्रांति के दिन लोग खिचड़ी खाते हैं तथा दान आदि करते हैं।
मकर संक्रांत, मकर संक्रांति, मकर संक्रान्त, मकर संक्रान्ति, मकर सङ्क्रान्त, मकर सङ्क्रान्ति, संक्रांत, संक्रांति, संक्रान्त, संक्रान्ति, सङ्क्रान्त, सङ्क्रान्ति
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चांद्रमासातील शुद्ध व कृष्ण ह्या दोन्ही पक्षांतील अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी.

उदाहरणे : पर्वची नैमित्तिक कार्ये नीट पार पाडावीत.
भारतीय संस्कृतील पर्वांना विशेष महत्त्व आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई निश्चित या सीमित काल या अवधि विशेषकर अमावस्या, पूर्णिमा और चांद्रमास के शुक्ल व कृष्ण दोनों पक्षों की अष्टमियाँ।

भारतीय संस्कृति में पर्वों का विशेष महत्व है।
पर्व
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्यात पुष्कळ अध्याय असतात असा पुस्तकाचा एक भाग.

उदाहरणे : महाभारताच्या पहिल्या पर्वाच्या पहिल्या अध्यायाचा एक श्लोक सांगा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रंथ का खंड या विभाग जिसमें कई अध्याय हो सकते हैं।

महाभारत के प्रथम पर्व के प्रथम अध्याय का एक श्लोक बताइए।
पर्व

A self-contained part of a larger composition (written or musical).

He always turns first to the business section.
The history of this work is discussed in the next section.
section, subdivision
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.